Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

पनवेल ग्रामीण विभागात वीजचोरीच्या प्रकरणामध्ये १४ लाखांची वसुली !

मुंबई दि. १३: महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या विविध कार्लयाने माघील दोन महिन्यापासून वीजचोरांविरूद्ध धडक मोहीम राबवली असून महावितरणच्या पनवेल ग्रामीण विभागातील विशेष पथकाने माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०१९ मध्ये…

चित्रकलेच्या माध्यमातून कर्करोग जनजागृती !

चिपळूण दि.१३ (सुनील नलावडे) कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत झाल्यास नक्कीच त्यावर सकारात्मक यशस्वी उपचार होऊ शकतात हाच संदेश घराघरात पोहचविण्यासाठी आँन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर विविध कार्यक्रमांव्दारे जनजागृती करत आहे.…

ठाणे येथे 13 ते 23 डिसेंबर या कालावधीत सैन्यभरतीचे आयोजन !

अलिबाग, दि.13: मुंब्रा ठाणे येथे दिनांक 13 ते 23 डिसेंबर 2019 दरम्यान सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले असून, भारतीय सैन्यामध्ये होणारी भरती प्रक्रिया पुर्णत: पारदर्शक असून, यामध्ये कुठल्याही स्तरावर पैशांची…

ज्येष्ठांचा भक्कम आधारवड, ज्येष्ठ नागरिक संस्था, भालनाका !

अलिबाग (उमाजी केळुसकर) – ज्येष्ठ नागरिक संस्था, भालनाका ही परिसरातील ज्येष्ठांचा आधारवड असून या संस्थेचे सामाजिक कार्यही तेवढेच तोलामोलाचे आहे, असे गौरवोद्गार साहित्यिक, वरिष्ठ पत्रकार उमाजी केळुसकर यांनी काढले. ज्येष्ठ…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता १९० मुक्त चिन्हे, राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 260 राजकीय पक्षांची नोंदणी !

मुंबई, दि.11: राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 260 राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी 16 मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्ष; तसेच अपक्ष…

जेव्हा पुतळा मोकळा श्वास घेतो…

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps पनवेल मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांचा अश्वारूढ पुतळा जेव्हा मोकळा श्वास घेतो.

“एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स” भारतातील पहिले फिरते पोटविकार केंद्र !

मुंबई, दि.10 : पद्मश्री डॉ. अमीत मायदेव यांच्या संकल्पनेतील भारतातील पहिली फिरती वैद्यकीय व्हॅन गरीब आणि गरजू रूग्णांना पोट विकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार देईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज…

कामोठे येथे साकारलं जातंय रयतचं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र !

पनवेल दि.१०: रयत शिक्षण संस्थेच्या वतीने कामोठे येथे प्रोफेशनल कॉलेज अर्थात व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. कामोठे…

खगोलप्रेमींसाठी पर्वणी ! शुक्रवारी रात्री जेमिनिड उल्कावर्षाव !

मुंबई १०: येत्या शुक्रवारी दि. १३ डिसेंबर रोजी रात्री मिथुन राशीतून होणारा ‘जेमिनिड‘ उल्कावर्षाव खगोलप्रेमींना निरीक्षण करता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितली. या विषयी अधिक माहिती देताना…

आदर्श शैक्षणिक समूहाचे व्यवस्थापन अध्यक्ष, धनराज विसपुते !

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps “आदर्श शैक्षणिक समूहाचे श्री बापूसाहेब डी.डी. विसपुते महाविद्यालय, नवीन पनवेल” ची स्थापना १९९८ मध्ये पनवेल, नवी…

You missed

error: Content is protected !!