पनवेलसह विविध महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांसाठी ९ जानेवारीला मतदान !
मुंबई, दि. 9 : बृहन्मुंबई, नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर व पनवेल या सहा महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान; तर 10 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती…










