Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps
दिवसाच्या सकाळची सुरुवात अनेक जण पनवेल येथील राजीव गांधी उद्यानात व्यायाम करताना दिसतात. आजची नवीन पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे असे वाटत असले तरी अनेक तरुण तरुणी इथे रोज येताना दिसतात, हे बघून खूप बरे वाटते – डॉक्टर मयुरेश जोशी.