Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

आभासी वास्तविकता (Virtual reality) बद्दल सांगताहेत परेश ठाकूर

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps माहिती तंत्रज्ञानामुळे नवीन माहितीची दारं उघडली जात आहेत त्यामुळे व्हर्चुअल रियॅलिटीचा पनवेलकरांना आपल्या माध्यमातून अवतीभवती कायचालतंय…

मधुमक्षिका पालनासाठी खारघरमध्ये साकारतेय देशातले पहिले ‘बी सिटी’

पनवेल दि.४ : शहरीकरणामुळे शुध्द मध मिळणेही दुर्मिळ झाले आहे, बाजारात मिळणारे मधही भेसळयुक्त असल्याने खारघर शहरातील डॉ. युवराज कागीणकर यांनी, बी सिटी प्रकल्प राबविला आहे. शहरी भागात शुद्ध मधाच्या…

360 degree ‘विजू’अल को ‘माने’ मान गये

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps सिने दिग्दर्शक तथा लेखक विजू माने सांगताहेत ३६० डिग्रीचा त्रिमितीय अनुभव 👆 तुमच्या मोबाईलचा स्क्रिन बोटाने…

वेबसाईड विश्वातील एक नवी संकल्पना www khabarbaat360.com (360 degree video)

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps पनवेल (विजय पवार) खबरबात तसेच खमंग मेजवानी या कार्यक्रमाचे निर्माते सुमंत नलावडे यांच्या वेबसाईड विश्वातील एक…

उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ !

मुंबई दि.२८: ज्या शिवतीर्थावर महाराष्ट्राचे महानेते बाळासाहेब ठाकरे यांना अंतिम निरोप देण्यात आला. त्याच शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून देशाला ताकद दिली – परेश ठाकूर !

पनवेल दि.२६: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि शिकवण सर्व समाजाला अधिकार व साक्षर करणारे असून बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला ताकद दिली, असे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर…

पनवेलमध्ये ‘राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा’

पनवेल दि.२६: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय…

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे !

मुंबई, दि. 23 : भारतीय संविधानाच्या कलम 356 नुसार महाराष्ट्रात 12 नोव्हेंबर पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ती आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मागे घेतल्याची अधिसूचना केंद्रीय गृह…

व्हि.के.हायस्कूल शतक महोत्सवानिमित्त जनजागृती फेरी !

पनवेल,दि.22 (संजय कदम) विठोबा खंडप्पा हायस्कूलच्या शतक महोत्सव पुढील महिन्यात मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आज पनवेल शहरातून सध्या शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींसह माजी…

You missed

error: Content is protected !!