‘थिबा राजवाडा संगीत महोत्सव’ यंदाही प्रतिभावान कलाकारांची उपस्थिती !
रत्नागिरी दि.१५(सुनील नलावडे) केवळ रत्नागिरीचीच नव्हे तर कोकणच नाव सांस्कृतिक विश्वात भारतभरात पोहोचवणारा आर्ट सर्कल आयोजित थिबा राजवाडा संगीत महोत्सव दि. 24, 25 आणि 26 जानेवारी रोजी साकारत आहे. शास्त्रीय…










