Month: November 2019

उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ !

मुंबई दि.२८: ज्या शिवतीर्थावर महाराष्ट्राचे महानेते बाळासाहेब ठाकरे यांना अंतिम निरोप देण्यात आला. त्याच शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून देशाला ताकद दिली – परेश ठाकूर !

पनवेल दि.२६: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि शिकवण सर्व समाजाला अधिकार व साक्षर करणारे असून बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला ताकद दिली, असे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर…

पनवेलमध्ये ‘राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा’

पनवेल दि.२६: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय…

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे !

मुंबई, दि. 23 : भारतीय संविधानाच्या कलम 356 नुसार महाराष्ट्रात 12 नोव्हेंबर पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ती आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मागे घेतल्याची अधिसूचना केंद्रीय गृह…

व्हि.के.हायस्कूल शतक महोत्सवानिमित्त जनजागृती फेरी !

पनवेल,दि.22 (संजय कदम) विठोबा खंडप्पा हायस्कूलच्या शतक महोत्सव पुढील महिन्यात मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आज पनवेल शहरातून सध्या शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींसह माजी…

तरुणांनो स्वाभिमानाने सांगा मी शेती करतो – जिल्हाधिकारी !

अलिबाग दि.22: कोकणातील निसर्गसंपन्न साधन सामुग्रीचा वापर करून तरूणांनी शेती व्यवसायाकडे वळावे आणि गाव सोडून न जाता आपल्याच गावातच शेतीचा व्यवसाय सुरू करावा या उद्देशाने शासन आणि उद्योजक यांचेमार्फत विविध…

पनवेल स्थानकात महिलेची प्रसूती !

पनवेल, दि.21 (संजय कदम) पनवेल रेल्वे स्टेशनवर आज पहाटे 5 वाजून 55 मिनिटांनी महिलेने महिला अर्भकाला जन्म दिल्याची घटना घडली. संबंधित महिलेचे नाव मनीषा असून, पनवेल ते नेरुळ प्रवासादरम्यान महिलेला…

अखर्चित निधी तातडीने शासनजमा करावा – जिल्हाधिकारी !

अलिबाग दि.20, जिल्हा वार्षिक योजनेतील वर्ष २०१९-२० च्या कामांच्या तांत्रिक मान्यता प्रस्ताव 30 नोव्हेंबर पुर्वी तसेच प्रशासकीय मान्यता संबंधित सर्व यंत्रणांनी तत्काळ घ्याव्यात. जेथे निविदा काढायच्या असतील, त्यांची प्रक्रिया पूर्ण…

खासबात – अमोल देशमुख (गझल गायक)

कोणत्याही काव्य, गीत, गजल या विधांमध्ये गायन कलेला विशेष महत्व आहे. गेय साहित्य रसिकांपर्यंत पोहचण्यासाठी गायन क्षेत्राचे योगदान नेहमीच महत्वाचे राहिले आहे. मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या मराठी गझलचे दोन…

You missed

error: Content is protected !!