Month: November 2019

अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई !

पनवेल दि.19: पनवेल प्रभाग समिती अंतर्गत तक्का येथील 2 भंगार दुकाने, पत्राशेड, भिंगारी येथील सोहम हाॅटेल जवळील पत्राशेड, अनधिकृत 7 दुकानगाळे, एपीएमसी मार्केट जवळील 20 शेडवजा गाळे तोडण्यात आले. उरणनाक्यावर…

साताऱ्यात ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’

पनवेल दि.११: रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे उभारण्यात येत असलेल्या ‘लोकनेते रामशेठ ठाकूर…

pariniti chopra RTISC

अभिनेत्री परिणीती चोप्रा घेत आहे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटनचे धडे !

पनवेल दि.११: भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये फुलराणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन खेळ जवळून जाणून घेत आहे. माजी…

पालिकेचा बचतगट-व्यावसायिक मेळावा संपन्न !

पनवेल दि.16: पनवेल महानगरपालिकेच्या वतीने बचतगट-व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत आ.क्रां.वा.ब. फडके नाट्यगृह येथे केले होते. पनवेल महानगरपालिका परीसरातील सुमारे 450 नागरिकांनी या…

पावसाने उडवली दैना: कुठे जलभराव तर कुठे जलसमाधी

पनवेल दि.३: मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. खारघर येथील पांडवकडा धबधब्यात चार तरुणी वाहून गेल्या असून दोघींचा मृतदेह हाती लागला आहे. दोघींचा…

ओरायन’च्या अंगणात रंगली मोदकांची स्पर्धा

मोदक स्पर्धेत मधुरा कर्णीक प्रथमपनवेल : पनवेलमधील ओरायन मॉलमध्ये पारंपारीक मोदक स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या स्पर्धेत 55 स्पर्धकांनी भाग घेतला त्यात महिलांसह पुरुषांनी सुद्धा सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे…

सोमवारी पहाटे लिओनिड उल्कावर्षाव !

मुंबई दि.१४: रविवार १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर सिंह राशीतील मघा नक्षत्रात ‘ लिओनिड ‘ उल्कावर्षाव पहायला मिळणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना…

… जणू विजय रॅलीच

पनवेल दि.३: पनवेल विधानसभा मतदार संघातून भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना हजारॊ कार्यकर्त्यांची साक्ष म्हणजेच अर्ज दाखल नव्हे…

अभिनव युवक मित्र मंडळातर्फे श्री दत्त मंदिरात त्रिपुरा पौर्णिमा उत्सव साजरा

पनवेल, दि.१३ पनवेल शहरातील सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या अभिनव युवक मित्र मंडळातर्फे सालाबादप्रमाणे आजही पनवेल शहरातील श्री दत्त मंदिर, तालुका पोलीस स्टेशन येथे मंडळातील सभासदांनी व महिला वर्गांनी त्रिपुरा…

You missed

error: Content is protected !!