pariniti chopra RTISC

पनवेल दि.११: भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये फुलराणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन खेळ जवळून जाणून घेत आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परिणीतीचे गुरुवारी स्वागत केले. या वेळी दिग्दर्शक अमोल गुप्ते, संकलक दीपा भाटिया, अभिनेता मानव, भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!