पनवेल दि.३: पनवेल विधानसभा मतदार संघातून भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना हजारॊ कार्यकर्त्यांची साक्ष म्हणजेच अर्ज दाखल नव्हे तर जणू विजयी रॅली असल्याचे चित्र दिसत होते.

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/PH-2.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –

– [dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/PH-4.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –
Panvel rally

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!