पनवेल तालुक्यात आज 11 नवीन कोरोना पॉझिटिव्ह !
पनवेल दि.2 (नितिन देशमुख) पनवेल महापालिका क्षेत्रात 9 आणि तालुक्यात 2 असे एकूण 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या रुग्णामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाऊन पॉझिटिव्ह झालेल्यांच्या घरातील 7 रुग्णांचा…










