Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

उरण तालुक्यातील मोरा येथील परिसर करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित !

अलिबाग, दि.30 : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मोरा येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनाबाधित रुग्ण राहात असलेला दक्षिणेकडून भवरा गणपती मंदिराजवळील सदाशिव केशव पारकर ते उत्तरेकडील…

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा !

मुंबई दि ३०: लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे…

पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील परिसर करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित !

अलिबाग, दि.30 : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील मंगलमूर्ती सोसायटी,एफ विंग,रुम नंबर 1 येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनबाधित रुग्ण रहात असलेले मंगळमूर्ती को.ऑ.हौ.सोसायटी, एफ…

कोकणसह रायगडात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस !

रत्नागिरी दि.29 (सुनील नलावडे) वाढता उन्हाळा. उकाडा आणि घामाच्या धारा. त्यात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन यामुळे हैराण झालेल्या जनतेला वरूनराजाने काहीसा दिलासा दिला. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. राज्यातील…

जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशील !

अलिबाग, दि.29 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 28 एप्रिल 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे- जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते…

जिल्ह्यात कोरोनाचे ११ नवे रुग्ण; पनवेल मनपा -७, पनवेल (ग्रा.) १, कर्जत – २, महाड – १ !

पनवेल दि.29: जिल्ह्यात एकूण कोविड बाधित रुग्ण संख्येत -११ ने वाढ झाली असून पनवेल मनपा -७, पनवेल (ग्रा.) १, कर्जत – २, महाड – १ अशी आकडेवारी आहे. आजचे नविन…

जिल्ह्यात 81 पैकी 34 जणांनी जिंकली करोना विरुध्दची लढाई !

अलिबाग, दि.28 :- जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना करोनाची लागण झाली. जिल्ह्यात दाखल झालेल्यांपैकी 716 जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.…

जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल !

अलिबाग, दि.28 : पनवेलमध्ये मागील चोवीस तासात कोविड बाधित रुग्ण संख्येत 3 ने वाढ झाली आहे . त्यात कळंबोली L.I.G. कॉलनी येथील ३९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.…

कोटा येथे अडकलेले 32 विद्यार्थी रायगडकडे रवाना; पनवेल येथे करण्यात येणार कोविड-19 चाचणी !

अलिबाग, दि.28 : राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले…

अखेर बालयोद्ध्यानं करोना चक्रव्यूह भेदलचं…!

अलिबाग दि.27: संबंध जग करोनाच्या चक्रव्यूहात अडकलयं… होय, चक्रव्यूहचं म्हणायला हवं… कधी कोणाला लक्षणं दिसतात, तर कोणाला दिसत नाहीत.असचं 18 महिन्यांचं बाळ अम्रित गोविंद कुमार निषाद, रायगडमधील उरण तालुक्यातील जासई…

You missed

error: Content is protected !!