Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

खालापूर तालुक्यातील शास्त्रीनगर,खोपोली परिसर करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित

अलिबाग,दि.27 : जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मौजे शास्त्रीनगर,खोपोली येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनबाधित रुग्ण रहात असलेले शास्त्रीनगर, खोपोली येथील प्रभाग क्र.12 शास्त्रीनगर व प्रभाक क्र.11…

रायगड पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकरिता राबविली जात आहे टेलिमेडिसिन समुपदेशन सुविधा !

अलिबाग, दि.26 : करोना विरुध्दच्या लढाईत संपूर्ण प्रशासनाने कंबर कसली असताना वैद्यकीय क्षेत्राबरोबरच पोलीस प्रशासनही सर्वांच्या खाद्यांला खांदा लावून अहोरात्र झटत आहे. विशेष म्हणजे करोनाचा प्रादूर्भाव झाल्यानंतरच्या लढाईत जेवढे महत्व…

पनवेल तालुक्यातील पालीदेवद (सुकापूर) परिसर करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित !

अलिबाग, दि.26 : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे पालीदेवद (सुकापूर) येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनबाधित रुग्ण रहात असलेले मौजे पालीदेवद(सुकापूर) येथील 107, अे विंग, निम्बेश्वरकुंज…

Coronavirus: पनवेलमध्ये आज 3 नवीन रुग्ण !

पनवेल दि.२६: पनवेलमध्ये आज कोरोना विषाणू बाधित 3 नवीन रुग्ण आढळून आले असून याच बरोबर एक दुःखद घटना सुद्धा घडली आहे. कामोठे येथील महाराष्ट्र पोलिस दलातील ५३ वर्षीय १ व्यक्ती…

रायगड जिल्ह्यात 10 ठिकाणी स्वॅब टेस्टिंग बूथ !

अलिबाग, दि.25 : करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे बाधित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांची तपासणी करणे आवश्यक असून पीपीई कीट ची संख्या मर्यादित असल्यामुळे तपासणी करण्याबाबत मर्यादा आहेत.…

प्रशासनाची संवेदनशीलता; टळली वारांगणांची होणारी उपासमार !

अलिबाग, दि.26: वारांगणा हा घटक समाजातील अत्यंत दुर्लक्षित, उपेक्षित असा एक घटक आहे,ज्याच्याकडे सर्वसामान्य नागरिक जाण्यास धजावत नाही. या महिला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शरीरविक्रय करुन लाजिरवाणे जीवन जगत आहेत.…

15 दिवसांच्या उपचारानंतर 6 महिन्यांच्या बालकाचा कोरोनावरील विजय हा संपूर्ण यंत्रणेचा विजय ठरला !

रत्नागिरी दि. 25 (सुनील नलावडे) सहा महिन्यांचा चिमुकला आपल्या आईच्या कडेवर बसून लिफ्टमधून बाहेर येताच रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय सहाय्यक स्टाफ आणि इतरांनी टाळयांचा गजर करीत या बालकाच्या कोरोनामुक्तीचे स्वागत…

Coronavirus: पनवेलमध्ये 5 नवीन रुग्ण !

पनवेल दि.25: पनवेलमध्ये आज ५ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद असून पाचही रूग्ण मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेत कार्यरत होते. १) कामोठे येथील ५३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती…

पनवेल तालुक्यातील भिंगारवाडी संपूर्ण गाव करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित !

अलिबाग, दि.25 : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी, पो.आजिवली येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनाबाधित रुग्ण राहात असलेले मौजे भिंगारवाडी हे संपूर्ण गाव व त्याच्या…

रायगड जिल्ह्यात 19 जणांनी निक्षून सांगितले गो-करोना..गो..!

अलिबाग, दि.24 : जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना करोनाची लागण झाली. आतापर्यंत जिल्ह्यात 64 जणांना करोना लागण झाली असून आरोग्य यंत्रणा आणि…

You missed

error: Content is protected !!