Month: January 2020

पनवेल महापालिका पोटनिवडणूकीत भाजपच्या रूचिता लोंढे विजयी !

पनवेल दि.१०: पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ब’ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या रूचिता लोंढे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या स्वप्नल कुरघोडे यांचा ३८२० मतांनी पराभव केला. दिवंगत भाजप नगरसेविका…

शिवभोजन योजनेचा शुभारंभ २६ जानेवारी रोजी !

मुंबई, दि. ९: राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ २६ जानेवारी २०२० रोजी होणार असल्याची माहिती अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन…

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच समान हप्त्यात मिळणार !

मुंबई, दि. ९: राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीमधील सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच समान वार्षिक हप्त्यात देण्यात येणार…

पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्र. १९ ब मध्ये ३१.०३ टक्के मतदान !

पनवेल दि.९: पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १९ ब’ च्या पोट निवडणूकीत आज ५.३० अखेर पर्यंत ३१.०३ टक्के मतदान झाले. ३८५८ स्त्री मतदारांनी तर ४९३९ पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.…

महापौर पदासाठी भाजपच्या डॉ. कविता चौतमोल तर उपमहापौर पदासाठी जगदिश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

पनवेल दि.७: पनवेल महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजप मित्रपक्ष युतीच्या उमेदवार डॉ. कविता चौतमोल तर उपमहापौर पदासाठी जगदिश गायकवाड यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत,…

नूतन वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी !

मुंबई दि.७: या नूतन वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी दि. १० जानेवारी रोजी पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री होणार असून ते संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ.…

रूचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पनवेल दि.६: पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक १९ ‘ब’मधील भाजप, रिपाइं युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ रविवारी भव्य विजय संकल्प बाइक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मतदारांचा…

पनवेल मीडिया प्रेस क्लबतर्फे पत्रकार दिन साजरा !

पनवेल दि.६: वृत्तपत्र हे समाजाचे प्रतिबिंब आहे. पनवेलमधील पत्रकारांनी पत्रकारितेचा वसा घेतला आहे.पत्रकार कक्षासाठी येथील पत्रकार आग्रही आहेत. त्यांची भूमिका योग्य असल्याने महानगरपालिकेत पत्रकार कक्ष स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे…

मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर !

अलिबाग‍ दि.6, भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01/01/2020 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास भारत निवडणूक…

पत्रकार समाजजीवनाचा आरसा – लोकनेते रामशेठ ठाकूर !

पनवेल दि.६: आपला देश एकसंघ राहिला पाहिजे हि भावना पत्रकारांनी समाजामध्ये रुजवली असून समाजाच्या भावना लोकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य पत्रकार सातत्याने करीत असतात. त्यामुळेच पत्रकार म्हणजे समाजजीवनाचा आरसा आहे, असे प्रतिपादन…

You missed

error: Content is protected !!