पनवेल दि.९: पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १९ ब’ च्या पोट निवडणूकीत आज ५.३० अखेर पर्यंत ३१.०३ टक्के मतदान झाले. ३८५८ स्त्री मतदारांनी तर ४९३९ पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग १९ ब मध्ये एकूण मतदार २८३५० एवढे आहेत. नगरसेवीका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनामुळे १९ ब या प्रभागात पोट निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत भाजपच्या रुचिता लोंढे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी शिवसेनेतर्फे स्वप्नल कुरघोडे यांच्यात लढत होती.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!