Month: December 2019

‘द दारूचा नाही; दुधाचा’ पालिका आयुक्तांनी दिल्या अधिकारी वर्गास नववर्षाच्या शुभेछया ! 360 degree video

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps पनवेल दि.३१: नववर्षाचे स्वागत करताना व्यसन करून वाईट पद्धतीने स्वागत न करता दूध पिऊन स्वागत करावे…

अजित पवारांसह २६ कॅबिनेट मंत्री, १० राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ !

मुंबई, दि. 30 : राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ आज येथील विधानभवनाच्या प्रांगणात संपन्न झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तर 25 सदस्यांना कॅबिनेट मंत्री…

पनवेल पंचायत समितीवर पहिल्यांदाच फडकला भाजपचा झेंडा !

पनवेल दि.३०: पनवेल पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीच्या देवकीबाई लक्ष्मण कातकरी बिनविरोध निवडून आल्या असून पनवेल पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे. आज पनवेल पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीसाठी…

थेट नगराध्यक्ष पोट निवडणुकीत शिवसेनेने आपला गड राखला !

रत्नागिरी दि.३० (सुनील नलावडे) रत्नागिरी नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष पोट निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखत आपला गड कायम राखला असला तरी या निवडणुकीत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. संघर्षमय…

व्हि.के.चे सेंचुरी सेलिब्रेशन; जुन्या आठवणींच्यात रमले माजी विद्यार्थी !

पनवेल दि.२९: कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विठोबा खंडाप्पा विद्यालयाचा शतकपूर्ती सोहळा आज मोठ्या दिमाखात दिग्गजांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सकाळी साडेदहा वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार,शाळेचे माजी विद्यार्थी तथा…

लोकसहभागातून होणार गाढी नदीचे संरक्षण !

पनवेल दि.२८: ‘गाढी नदी वाचवू या’ या उपक्रमातून गाढी नदीचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे, पण यासाठी सर्वानी या मोहिमेत सहभाग घेणे गरजेचे असून गाढी नदीच्या संरक्षण व विकासासाठी लोकसहभाग…

अखेर माथेरान शटल सेवेला सुरुवात; थर्टी फर्स्ट,न्यू ईयर साठी माथेरान सज्ज !

माथेरान दि.२७: (मुकुंद रांजाणे) अतिवृष्टीमुळे काही तांत्रिक कारणास्तव रेल्वे प्रशासनाने मागील सहा महिन्यांपासून बंद करण्यात आलेली अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावणारी शटल सेवा आज पासून सुरू करण्यात आल्याने पर्यटकांसह…

फिरता चषक खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न !

पनवेल दि.२७: काळण समाज, कवी रामदास शिंदे सार्वजनिक वाचनालय पनवेल आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित खुली १६०० रेटिंग खालील पिड बुद्धिबळ स्पर्धा काळण…

वि.खं.विद्यालयाच्या शतक महोत्सवाची जय्यत तयारी; शरद पवार आणि मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा !

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps पनवेल दि.२७: कोकण एज्युकेशनच्या विठोबा खंडाप्पा हायस्कुलचे यंदाचे शतक महोत्सवी वर्ष. शतक महोत्सवाचा सोहळा २९ डिसेंबर…

कोकण रेल्वेने जाणार आहात तर शुक्रवारी ही काळजी घ्या

रत्नागिरी दि.26: कोकण रेल्वे मार्गावरील आडवली रेल्वे स्थानकात नवीन लूपलाईन टाकण्यासाठी शुक्रवार दिनांक २७ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेआठपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुरुस्तीमुळे निवसर ते विलवडे स्थानकांच्यादरम्यान ८…

You missed

error: Content is protected !!