येत्या बुधवारी सुपरमून दर्शन – खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण !
ठाणे दि.३१ : येत्या बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी, त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री आकाशात आपणा सर्वांना सुपर मून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले…










