Kamothe Fire Accident: कामोठ्यात आग; माय लेकीचा मृत्यू !
पनवेल दि.२१: कामोठे वसाहतीतील सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा या निवासी इमारतीत आज पहाटे भीषण आग लागली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेत माय लेकीचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे…










