दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त – पंचांगकर्ते दा. कृ. सोमण !
दीपावली हा प्रकाशाचा, चैतन्याचा उत्सव आहे. हा उत्सव शुक्रवार १७ ॲाक्टोबर रोजी गोवत्स द्वादशीच्या दिवशी सुरू होऊन गुरुवार २३ ॲाक्टोबर रोजी भाऊबीज सणाचे संपन्न होत आहे.दीपावलीचा सण साजरा करताना पर्यावरणाचे…










