विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024;अंतिम मतदार यादी प्रसिध्द;जिल्ह्यात 20 हजार 668 मतदारांची वाढ
रायगड दि.05:- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात 7 विधानसभा मतदार संघांसाठी दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी…









