विधानसभेच्या निवडणुकीत; राज्यातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार; कोण आहेत वंचितच्या ट्रान्सजेन्डर उमेदवार
जळगाव दि.७ : वंचित बहुजन आघाडीने जळगाव जिल्ह्यातील रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच एका तृतीयपंथी उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आमदारकीची निवडणूक लढवण्याची संधी पहिल्यांदाच तृतीयपंथी व्यक्तीला देण्यात…










