महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारणार- रामशेठ ठाकूर
‘यासाठी मी खर्च करणार असलो तरी यावर सर्वांचा हक्क राहील’पनवेल दि.१७: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नजीक उलवे नोड हा भाग सिडको विकसित करत आहे. अटल सेतूमुळे मुंबईच्या अगदी नजीक आल्याने…










