Category: लाईफस्टाईल

नमो चषक २०२५ खो-खो स्पर्धा; पुरुष खुल्या गटात आशीर्वाद तर महिला खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र अव्वल

पनवेल २७: उलवे नोड येथे लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत झालेल्या नमो चषक २०२५ अंतर्गत खो खो स्पर्धेच्या खुल्या पुरुष गटातआशीर्वाद अ संघाने तर महिलांच्या खुल्या गटात वायुदूत क्रीडा केंद्र…

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभेत सदस्य नोंदणी लक्ष्य पूर्ण

पनवेल दि.२७:विधानसभा मतदार संघाचा मी जरी प्रतिनिधित्व करत असलो तरी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेहनतीने सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण झाले आहे, आणि त्यामुळेच पनवेल विधानसभेने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे, असे…

मुकद्दर क्रिकेट संघाचा अनोखा उपक्रम; “संघर्षाची साथ” या पुरस्काराने संघर्ष योद्धांना करणार सन्मानित

माथेरान दि.२६: (मुकुंद रांजणे) सातव्या वर्षात पदार्पण करत असताना दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवून अनेक स्तुत्य उपक्रम मुकद्दर क्रिकेट संघाच्या माध्यमातून आयोजित केले जातात. माथेरान मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात…

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा !

रायगड दि.26: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.मुख्य कार्यक्रमास जिल्हाधिकारी…

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक संपन्न !

शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात होणारपनवेल दि.२५: मुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, मैदानाचा विकास आणि त्या अनुषंगाने शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच…

नमो चषकात कबड्डीचा थरार; पुरुष गटात नवकिरण तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी !

पनवेल दि.२५: लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत झालेल्या कबड्डीच्या थरारात पुरुषांच्या खुल्या गटात भेंडखळच्या नवकिरण क्रीडा मंडळ संघाने तर महिलांच्या खुल्या गटात कर्नाळा स्पोर्टस पनवेलने बाजी मारली. पुरुषांच्या गटात सीकेटी…

Roha Railway Station : रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद आणि अतिजलद गाड्यांना थांबा

रायगड दि. २५ रोहा रेल्वे स्थानकावर जलद व अतिजलद दहा गाड्यांना थांबा देण्याचा शुभारंभ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला.रोहा येथे…

गडहिंग्लजचा अर्णव बुवा ख्याल गायन स्पर्धेत प्रथम !

पनवेल दि.२४: पनवेल कल्चरल सेंटरतर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हिंदुस्तानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धेत गडहिंग्लज येथील अर्णव बुवा याने प्रथम क्रमांकाचे शैलजा तळेकर स्मृती पारितोषिक पटकावले आहे. दहा हजार…

कळंबोलीत धुळीच्या दहशतीने दुकाने बंद, नागरिक त्रस्त !

कळंबोली दि.२४ : कळंबोलीत सध्या अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे. सेक्टर चार मधील रस्ते तीन दिवसापासून डांबरी करण्याचे काम हाती घेतले आहे. दोन ते तीन वेळा रस्त्यावरील धूळ हाय प्रेशरने…

महाराष्ट्र राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आनंद मेळावा !

पनवेल दि.२४: महाराष्ट्र राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी यांचा आनंद मेळावा बुधवार दि. २२ रोजी कॉंग्रेस भवन पनवेल येथे मोठ्या उत्सहात संपन्न झाला सदर कार्यक्रमावेळी सेवानिवृत्त कर्मचारी यांना श्रीफळ शाल व…

error: Content is protected !!