जाणीव एक सामाजिक संस्थेचा उपक्रम; आमदार चषक बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा !
पनवेल दि.४: जाणीव हा शब्द माझ्या अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे जाणीव एक सामाजिक संस्था ही समाजिक भान ठेवून आणि आपल्या कर्तव्याप्रती सजग राहून विविध उपक्रम राबवत आहे. त्याबद्दल संस्थेचे तसेच…










