Panvel Taluka Press Club: ‘सुंदर पनवेल, हरित पनवेल’; पनवेल तालुका प्रेस क्लब च्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम !
पनवेल दि.31: वाढणारं शहरीकरण आणि होणारं प्रदूषण याला रोखण्यासाठी वृक्षारोपण करणं अतिशय गरजेचं आहे. याच उद्देशाने पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून नुकतेच लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, पनवेल येथे आमदार…










