अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न !
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे ‘बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार’ ने सन्मानितपनवेल दि.०३ : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन मान्यवरांच्याहस्ते सन्मान…

