Month: August 2025

Ramsheth Thakur’s 75th birthday celebration: अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गणपतीचा शिधा वितरित !

पनवेल दि.२९: लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गव्हाण जिल्हा परिषद गट आणि उलवे नोड भारतीय जनता पार्टीच्या वतीने गणेशोत्सव तसेच गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील हजारो नागरिकांना मोफत…

KD Arts Academy: पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा; ३५ हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पनवेल दि.२६: महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून नुकताच घोषित झालेला गणेशोत्सव आजही सर्जनशीलता आणि सांस्कृतिक अभिमान यांचा प्रेरणास्त्रोत ठरत आहे. पर्यावरणपूरकतेचा संदेश लक्षात घेऊन केडी आर्ट्स अकॅडमी, पनवेल तर्फे दरवर्षी आयोजित…

ग्रामपंचायत भेंडखळ उपसरपंच पदी काँग्रेसचे अजित ठाकूर !

पनवेल दि.२६: रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विश्वासू सहकारी अजित ठाकूर यांची भेंडखळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज त्यांनी मान्यवरांच्या उपस्थिती उपसरपंच पदाचा…

Panvel Cultural Centre: पं. पलुस्कर यांना आदरांजली !

पनवेल दि.२६: आज भारतीय शास्त्रीय संगीत केवळ भारतातच नाही तर जगभर शिकलं, अभ्यासलं जात आहे. शंभर वर्षांपूर्वी ती केवळ मूठभर अभिजनांची मिरासदारी होती. राजदरबार आणि संस्थानिकांच्या महालातच शास्त्रीय संगीताचे सूर…

Raigad District Bhajan Competition: पुरुष गटात सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळ तर महिला गटात शिरसाई प्रासादिक महिला भजन मंडळ ठरले मानकरी !

पनवेल दि २६: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या पुरुष गटात म्हसळ्याच्या…

पनवेल मध्ये रंगली जिल्हास्तरीय भजन स्पर्धा !

पनवेल दि.२३: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात…

Konkan Ganeshotsav: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी !

मुंबई, दि. 21: यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय…

तिरंगा यात्रेत पनवेलकरांचा उत्स्फूर्त सहभाग; देशभक्तीचा जयघोष, ढोलताशांचा गजर !

पनवेल दि.१३: देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडलाच्या वतीने आज पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष…

पनवेलमध्ये ‘जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’; भरघोस रक्कमेची पारितोषिके !

पनवेल दि.११: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक २३ ऑगस्ट आणि रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये ‘रायगड…

Speedy Multimodes CFS: ४५० कामगारांनी स्विकारले महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व !

रायगड दि.९: नवी मुंबई मधिल कामगारांसाठी स्वर्गीय दी.बा.पाटील साहेबांनंतर कामगारनेते महेंद्रशेठ घरत हे कामगारांच्या न्यायी हक्कासाठी लढणारे एकमेव नेते आहेत. म्हणूनच महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार…

You missed

error: Content is protected !!