महसूल सप्ताह निमित्त रक्तदान शिबिर; मुद्रांक चलन वापर निर्णय जनजागृती !
पनवेल दि.७: सह दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १, २, ३, ४ व ५ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच रक्तदानासारख्या…







