Category: मुख्य पृष्ठ

कोमसाप उरण शाखा आयोजित: मधुबन कट्ट्यावर रंगल्या रानभाज्यांवर कविता !

उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे) कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण तर्फे प्रत्येक महिन्यातून एकदा मधुबन कट्टा विमला तलाव येथे कवी संमेलन संपन्न होत असते. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक हिराचंद म्हात्रे…

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल मध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन !

पनवेल दि.२१: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक २२ जुलै पनवेलमध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल उत्तर मंडलाचे रक्तदान शिबीर रामशेठ…

ट्रेलर मधून किमती ऐवज चोरणारी चौकडी गजाआड; दोन दुचाकी सह १५ मोबाईल हस्तगत !

ट्रेलर मधून किमती ऐवज चोरणारी चौकडी गजाआड; दोन दुचाकी सह १५ मोबाईल हस्तगत !पनवेल दि. २१ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील पनवेल ते शेडुंग जाणाऱ्या ओव्हरब्रीज जवळ थांबलेल्या ट्रेलर मधून…

मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत; पनवेलकरांमध्ये आनंदाचे वातावरण – रामदास शेवाळे !

पनवेल दि. १९ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने गेल्या वर्षाभरापासून पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा करत होतो. त्याला अखेर यश…

चिपळे येथील पुलाचे लोकार्पण; जनतेला दर्जेदार सुविधा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कटिबद्ध – शिवेंद्रसिंहराजे भोसले

पनवेल दि.१९: आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या चिपळे येथील पुलाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत…

पनवेल रेल्वे स्थानकावरून कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त । २ अटकेत; NCB ची कारवाई

पनवेल दि.१८ : पनवेल रेल्वे स्थानकावर नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेच अमली पदार्थ नियंत्रण विभागाने मोठी कारवाई करत सुमारे ३.५ किलोचे ड्रग्स जप्त केले आहे. मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांकडून…

Panvel Municipal Corporation: मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत;अभय योजना लागू

पनवेल दि.17: पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कराबाबत गेल्या काही वर्षापासून शास्ती माफी संदर्भात मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. त्यानूसार मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत ‘अभय योजना’ महापालिकेने दिनांक 18 जुलै पासून…

“विकास प्रकल्पांसोबत शेतकरी-प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांचे रक्षण करा”; आमदार प्रशांत ठाकूर यांची विधानसभेत मागणी !

पनवेल दि.१६: महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक आणि उद्योग निर्माण करण्यावर भर देत आहे. विमानतळ, एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्टससिटीसारखे प्रकल्प,…

MLA Prashant Thakur Cup 2025 Elocution Competition: पनवेल महानगरपालिका शाळांतील मुलांना मिळाले व्यासपीठ !

पनवेल दि.१६: विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, वक्तृत्वकौशल्य वाढवणे आणि सार्वजनिक व्यासपीठावर मोकळेपणाने बोलण्याची सवय लावणे या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धेची वर्ग अंतर्गत फेरी पनवेल महानगरपालिका शाळा…

“We are blood donors” आम्ही रक्तदाते पनवेलचे…

पनवेल दि.१४: श्री प्रल्हादराव झुलेलाल ट्रस्ट, आम्ही रक्तदाते पनवेलचे ,पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट ,विद्यार्थी वाहक संस्था पनवेल ,रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन ,पनवेल नवी मुंबई प्रिंट डिजिटल पत्रकार संघटना…

You missed

error: Content is protected !!