Month: June 2025

“ULTIMATE FIRE FIGHTING CHALLENGE” पनवेल मनपाची डॅशिंग नारी… अमेरिकेत ठरली सर्वात भारी…

पनवेल दि.३०: शुभांगी संतोष घुले हिला अमेरिका येथील अल्बामा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 21 व्या जागतिक पोलिस व अग्निशमन स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळाले आहे. उत्तुंग अशा या यशाबद्दल सर्व स्थरातून…

तक्का येथील फुटपाथवर बास्केटमध्ये आढळले नवजात अर्भक !

पनवेल दि.28: पनवेल शहरातील तक्का परिसरात आज सकाळी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. मुलींच्या बालगृहाबाहेर फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले, त्यासोबत इंग्रजी भाषेत एक चिठ्ठी…

काँग्रेसच्या दोन दिवसीय युवा प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

अलिबाग, ता. 28 : रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथे युवा काँग्रेसचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे.“जो दुसऱ्यांना मोठे…

पनवेल कल्चरल सेंटरला देणगी स्वरूपात संगणक संच भेट !

पनवेल दि.२७: पनवेल कल्चरल सेंटर या संस्थेला, त्यांच्या कार्यालयीन दैनंदिन कामकाजासाठी अद्ययावत कॉन्फिगरेशनचा “ऑल इन वन डेस्कटॉप संगणक” आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वतीने…

वाहतूक पोलिसांनी दिला महिला कार चालकास मदतीचा हात !

पनवेल दि.२७ (संजय कदम) : पनवेल वाहतूक शाखेतील रात्रपाळी करिता कर्तव्यावर असणारे पोलिस अंमलदार पोलीस हवालदार युवराज येळे व पोलीस हवालदार अमीर मुलाणी यांनी महिला कार चालकाला मदतीचा हात दिला…

World Anti-Drug Day: विद्यार्थ्यांनी घेतली अमली पदार्थ विरोधी शपथ !

कळंबोली दि.२६ : कळंबोलीतील सुधागड विद्या संकुलातील ज्युनियर कॉलेज कळंबोली या विद्यालयातील सभागृहात आज सकाळी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. या वेळी शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे…

Electricity Bill News: विजेचं बिल कमी होणार !

वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार- अविनाश कोळीपनवेल दि.२६: राज्यातील सर्व घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक वीज ग्राहकांसाठी वीज दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी…

लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त समता मार्च !

पनवेल दि.२६: सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांची भक्कम पायाभरणी करणाऱ्या लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज, २६ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता पनवेलमध्ये एक प्रेरणादायी समता मार्च…

‘जीटीआय लेबर बोर्ड’साठी कामगारांचे ठिय्या आंदोलन; कामगार नेते महेंद्र घरत कामगारांसाठी उतरले रस्त्यावर !

उलवे, ता. २६ (कृष्णा पाटील) : उरण तालुक्यातील जीटीआय बंदराच्या गेटवर शेकडो कामगारांनी मंगळवारी (ता. २४) ‘जीटीआय लेबर बोर्ड’साठी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि न्यू मॅरिटाईम…

सहाय्यक पोलीस आयुक्तपदी भाऊसाहेब ढोले !

पनवेल दि.२३ (संजय कदम) : नवी मुंबई पोलीस ठाणे अंतर्गत परीमंडळ २ पनवेल येथील सहाय्यक पोलीस आयुक्तपदी भाऊसाहेब ढोले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.या पूर्वी…

error: Content is protected !!