Panvel Bar Association: वकील संघटनेच्या अध्यक्षपदावर ॲड. मनोज भुजबळ यांच्या पॅनलची आघाडी
पनवेल दि.27: पनवेल वकील संघटना म्हणजेच पनवेल बार असोसिएशनच्या व्यवस्थापन समितीच्या “जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२८’’ या कालावधीसाठी शनिवारी दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणूकिच्या प्रचारात वकिली व्यवसायाबरोबरच…









