Atal karandak One-act Play Competition: राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे १२ वे पर्व
ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी, सुनिल बर्वे यांचा ‘गौरव रंगभूमीचा’ या पुरस्काराने होणार सन्मानपनवेल दि.२८: दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला…









