Konkan Marathi Sahitya Parishad: वाङमयीन पुरस्कार आणि कवी संमेलनाचे आयोजन !
पनवेल दि.१४ : श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल व पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी पनवेलमध्ये साहित्यिकांचा गौरव सोहळा आणि कवी संमेलनाचे…










