कामगार आणि शेतकरी या देशाचा खरा मालक : महेंद्र घरत !
उलवे, ता. ८ (कृष्णा पाटील) : ‘कामगारांच्या अनेक संघटनांनी, नेत्यांनी संघर्षातून, देशव्यापी लढ्यातून जे हक्क मिळविले होते, त्यावर भाजप सरकार आता वरवंटा फिरवत आहे, हे अत्यंत संतापजनक आहे. सरकार गेल्या…










