काँग्रेसच्या दोन दिवसीय युवा प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !
अलिबाग, ता. 28 : रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथे युवा काँग्रेसचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे.“जो दुसऱ्यांना मोठे…










