रयतेच्या राजाला मानाचा मुजरा; राज्यात शिवजयंती उत्साहात !
भव्य मिरवणुक, आकर्षक चित्ररथपनवेलनगरी शिवमयपनवेल,दि.19 : “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा जयघोषात, ढोल- ताशा आणि लेझीमच्या गजरात आज पनवेल नगरी दुमदुमली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्ताने…










