पनवेलमध्ये शेकापचा गड उध्वस्त; भाजप महायुतीचा ऐतिहासिक विजय – जिल्हा परिषदेच्या ८ पैकी ८ तर पंचायत समितीच्या १६ पैकी १५ जागांवर विजय !
पनवेल दि.९: (हरेश साठे) पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पनवेल तालुक्यातील…










