HM Motors | Harley-Davidson X440 T: प्रीमियम रोडस्टर बाईक आता पनवेलकरांच्या सेवेत दाखल !
पनवेल दि.२७: जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या हार्ले-डेव्हिडसन आणि भारतीय दुचाकी क्षेत्रातील दिग्गज हिरो मोटोकॉर्प यांच्या सहकार्यातून साकारलेली ‘हार्ले-डेव्हिडसन X440T’ ही प्रीमियम रोडस्टर बाईक आता पनवेलकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. पनवेल…










