‘ग्रीन वॉकथॉन’ पर्यावरण जागृतीसाठी विराग मधुमालती यांनी रचला इतिहास !
पनवेल दि.५ : 15 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला 24 तासांसाठी 111K नॉन-स्टॉप वॉकथॉन श्री. पुढे भैरू दादांच्या पर्यावरण भक्तीतून विराग मधुमालती यांनी इतिहास घडवला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने दखल घेतली…










