‘Janardan Bhagat Swachh Gram Panchayat Award Competition’: स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल दि.३: पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने ०७ मे २०२५ रोजी सायंकाळी ०६ वाजता उलवे नोड…









