पनवेल दि.२ (संजय कदम) : गुन्हेशाखा कक्ष -२ पनवेलचे वपोनि उमेश गवळी यांना “पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
सातत्यपूर्ण, अत्युत्कृष्ट कामगिरी व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च सन्मान “पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र” या पुरस्काराने उमेश गवळी सन्मानित करण्यात आले आहे . याबद्दल त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे .

🔹भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार
🛑देशात जातनिहाय जनगणना होणार

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!