देशात जातनिहाय जनगणना होणार; अनेक ठिकाणी जोरदार स्वागत आणि जल्लोष !

पनवेल दि.२: भारत सरकारने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जात निहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली असून या महत्वपूर्ण निर्णयाचा पनवेल भारतीय जनता पार्टीच्यावतीने जोरदार स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे अभिनंदन व आभार मानण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत … Continue reading देशात जातनिहाय जनगणना होणार; अनेक ठिकाणी जोरदार स्वागत आणि जल्लोष !