National Dodgeball Tournament : महाराष्ट्र संघाने पटकाविले पुरुष विजेतेपद तर महिला उपविजेतेपद !
पनवेल, दि.29 (संजय कदम) : राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा नुकतीच कर्नाटक (मँगलोर) येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दुहेरी विजेते पद पटकाविले आहे. त्यामध्ये पुरुष संघाने विजेतेपद तर महिला संघाने…