Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

● स्व जनार्दन भगत पुण्यतिथी – एका संघर्षमहर्षिचे निरंतर स्मरण ●

चिरंजीवी व्यक्तिमत्त्वांना सामान्य बुद्धीक्षमतेने तोलता येत नाही, त्यासाठी समतोल आणि विवेकी बौद्धिक पातळी साध्य करावी लागते. चिरंजीवी आणि अजरामर व्यक्तिमत्त्वे नैसर्गिक पद्धतीने अस्तित्वात येत नाहीत, तर ती स्वतःच्या आयुष्यातील संघर्षातून…

“पक्षप्रवेशाची तारीख दोन दिवस पुढे…”

पनवेल दि.६: शेतकरी कामगार पक्षाच्या वरिष्ठांकडून आपण केलेल्या मागणीची दखल घेतली जात नाही त्याबद्दल जाहीर पक्षाच्या मिटिंग मध्ये कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पनवेलचे मा. नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त…

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावे अज्ञात व्यक्तीकडून पैशांची मागणी; पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पनवेल दि.६: लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तींकडून अनेकांना फोन करून पैशांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने पनवेल…

“ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल उद्या उरणमध्ये; सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल

नागरिकांनी घाबरू नये – जिल्हाधिकारी किशन जावळेरायगड दि.6 : केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन उरण येथे दिनांक ७ मे २०२५…

पनवेलमध्ये शुक्रवारी साकारणार चित्रपट संगीताचे सुवर्णयुग; ‘नौशाद ते बप्पी लाहिरी – एक सफर’

पनवेल दि.६: गाणी हा भारतीय चित्रपटसंगीताचा एक महत्वाचा पैलू आणि अविभाज्य घटक. गाण्यांशिवाय हिंदी चित्रपटांचा विचारही करता येत नाही, कारण किमान 3-4 गाण्यांशिवाय हिंदी चित्रपट पूर्णच होत नाही. त्यातही जुनी…

Panvel Cultural Center 35th Anniversary: ‘काळाची पावले ओळखून नवीन तंत्रज्ञान अंगिकारा’- दिनकर गांगल

पनवेल दि.६: नव्या मुंबईवर आपला सांस्कृतिक ठसा उमटविणार्‍या, पनवेलचा सांस्कृतिक मानदंड मानल्या जाणार्‍या व पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पनवेल कल्चरल सेंटर या संस्थेने 35 वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली असून…

HSC Exam Result 2025: आज बारावीचा निकाल; परीक्षा क्रमांकावरून निकाल कसा पाहायचा !

मुंबई दि.5 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दि. ५…

‘महाविकास आघाडीची भूमिका पटत नसल्याने मी बाहेर पडलो आहे’ – मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे !

पनवेल, दि.4 (संजय कदम) आजही मी शेकापक्षाचा कार्यकर्ता म्हणून पत्रकार परिषद घेतली असून मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. परंतु महाविकास आघाडीची भूमिका मला पटत नसल्याने मी त्यातून बाहेर पडत असल्याचे…

जेएनपीटीचे शेकडो कामगार महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वासाठी आग्रही !

शेकडो कामगारांनी महेंद्रशेठ घरत यांच्याकडे मांडल्या व्यथाउलवे, ता. ३ : आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना आज जेएनपीटीच्या शेकडो कंत्राटी कामगारांनी बोलावून घेतले होते, त्यांनी आपल्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या. यावेळी…

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पनवेल रेल्वे स्थानकाची केली पाहणी; रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

पनवेल दि.३: पनवेल रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. नामदार आश्विनी वैष्णव रेल्वेच्या महत्वपूर्ण स्थानकांना भेट देत असून…

You missed

error: Content is protected !!