Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पनवेल शहर पोलिसांची गस्त !

पनवेल, दि.28 (संजय कदम) ः कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सतर्कतेच्या भूमिकेतून पनवेल शहर पोलिसांनी शहरातील महत्वाच्या ठिकाणी पायी गस्त घालत अनेक बेकायदा व्यवसाय करणार्‍यांची झाडाझडती घेतली.पनवेलमध्ये मुख्य बाजारपेठ, जवेरी बाजार,…

शेकापचे प्रभुदास भोईर, काँग्रेसचे कृष्णा पारंगे अनेक समर्थकांसह भाजपात दाखल !

पनवेल दि.२८: आपल्या परिसराचा विकास व्हावा यासाठी विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने लोकसभा आणि…

चिरनेर येथील प्राथमिक आश्रम शाळेतील योग वर्गाची सांगता !

पनवेल दि.२७: आजचे युग हे विज्ञानाचे आणि स्पर्धेचे युग आहे. मानवाच्या वाढत असलेल्या भौतिक गरजा त्यातून निर्माण झालेली हव्यासी जीवनशैली याचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे. मानवास अस्तित्व टिकवण्यासाठीतंदुरुस्त राहणे…

पनवेलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून क्रिकेटचे रत्न मिळतील – आशीष शेलार

गावसकर, सचिन, विराट आणि पुढचा कोण तर तो पनवेलमधून खेळाडू असेल – दिलीप वेंगसरकरपनवेल दि.२८: क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड मैदानावर दिलीप वेंगसरकर यांनी धावांचे तीनदा शतक झळकवले आहे…

मोटार सायकल चोरी करणारा चोरटा ताब्यात; गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेल यांची कारवाई; 11 दुचाकी हस्तगत

पनवेल, दि.27 (संजय कदम) ः पनवेल रेल्वे स्टेशन परिसर तसेच इतर विभाग परिसरातून मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यापासून दुचाकी वाहने चोरीस जाण्याचे प्रकार वाढले होते. या अंतर्गत गुन्हे शाखा कक्ष…

महेंद्रशेठ घरत यांच्या सामाजिक कार्याचा गौरव; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार !

उलवे, ता. २६ : आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सामाजिक कार्याचा गौरव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन करण्यात आला. हा गौरव समारंभसातारा-कराड…

ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल तालुकास्तरीय”स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२५”

भगतसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजोपयोगी कार्यक्रमपनवेल दि.२६: कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि…

PMC Dilip Vengsarkar Cricket Academy: दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी तर्फे विनामुल्य प्रशिक्षण !

पनवेल दि.२६: आदई सर्कल, नवीन पनवेल येथे पनवेल महानगरपालिकेच्या दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी तर्फे १२, १४, १६ व १९ वर्षांखालील गटांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही…

PANVEL BHINGARI SUB DIVISION: महावितरण विभागाचे दोन अभियंते लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात !

पनवेल दि 25: पनवेलमधील महावितरणच्या भिंगारी विभागातील दोन अभियंत्यांना 1 लाख 84 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई पथकाने रंगेहात अटक केली.याप्रकरणी अटक करण्यात आलेले उप कार्यकारी…

नवीन पनवेलमध्ये 18 तास वीजपुरवठा खंडित; गॅस कंपनीच्या खोदकामाचा नागरिकांना फटका !

पनवेल दि. 19: नवीन पनवेलमधील सेक्टर 16 मध्ये पिल्लई कॉलेजजवळ महानगर गॅस कंपनीच्या सुरू असलेल्या खोदकामामुळे महावितरणच्या भूमिगत केबलवर मार लागला आणि परिणामी संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा तब्बल 18 तासांसाठी खंडित…

You missed

error: Content is protected !!