Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

नूतन वर्षात हे घडणार !

सुट्ट्यांची चंगळ,कंकणाकृती सूर्यग्रहण,सुपर मून दर्शन,ब्ल्यू मून योग,आश्विन अधिकमास चार गुरुपुष्ययोग,भरपूर विवाहमुहूर्त,लीप वर्ष असल्याने कामाला एक दिवस जास्त मिळणार ! मुंबई दि.२: बुधवार पासून नूतन वर्ष सन २०२० मध्ये चाकरमान्यांसाठी सुट्यांची…

अटल करंडक कोणाचा ? पनवेलमध्ये रंगणार राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा महाअंतिम सोहळा !

अटल करंडक कोणाचा ?पनवेलमध्ये रंगणार राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा महाअंतिम सोहळा !पनवेल दि.२: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना…

दैनिक वादळवारा वेबसाईट चे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन !

पनवेल, दि.२: पनवेल, उरण, नवी मुंबईसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील अग्रेसर दैनिक म्हणून ओळख असणार्‍या दैनिक वादळवारा च्या वेबसाईट चे उद्घाटन बुधवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.…

“चला नाती जपुया”

पनवेल दि. ०१: आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते यांनी त्यांच्या मातोश्रींचा ७ वा स्मृतीदिन “चला नाती जपुया” हा संदेश देत मंगळवारी साजरा केला. आजकाल खूप वेगवेगळ्या पद्धतीने स्मृतीदिन साजरे…

३१ डिसेंबर रोजी रहदारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुध्द नवी मुंबई पोलीसांची कारवाई

पनवेल दि. ०१: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्तामध्ये पेट्रोलिंग व नाकेबंदी दरम्यान मद्यप्राशन करुन वाहन चालविणारी ( ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह) या सदराखाली ३८५…

‘द दारूचा नाही; दुधाचा’ पालिका आयुक्तांनी दिल्या अधिकारी वर्गास नववर्षाच्या शुभेछया ! 360 degree video

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps पनवेल दि.३१: नववर्षाचे स्वागत करताना व्यसन करून वाईट पद्धतीने स्वागत न करता दूध पिऊन स्वागत करावे…

अजित पवारांसह २६ कॅबिनेट मंत्री, १० राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ !

मुंबई, दि. 30 : राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ आज येथील विधानभवनाच्या प्रांगणात संपन्न झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तर 25 सदस्यांना कॅबिनेट मंत्री…

पनवेल पंचायत समितीवर पहिल्यांदाच फडकला भाजपचा झेंडा !

पनवेल दि.३०: पनवेल पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीच्या देवकीबाई लक्ष्मण कातकरी बिनविरोध निवडून आल्या असून पनवेल पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे. आज पनवेल पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीसाठी…

थेट नगराध्यक्ष पोट निवडणुकीत शिवसेनेने आपला गड राखला !

रत्नागिरी दि.३० (सुनील नलावडे) रत्नागिरी नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष पोट निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखत आपला गड कायम राखला असला तरी या निवडणुकीत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. संघर्षमय…

व्हि.के.चे सेंचुरी सेलिब्रेशन; जुन्या आठवणींच्यात रमले माजी विद्यार्थी !

पनवेल दि.२९: कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विठोबा खंडाप्पा विद्यालयाचा शतकपूर्ती सोहळा आज मोठ्या दिमाखात दिग्गजांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सकाळी साडेदहा वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार,शाळेचे माजी विद्यार्थी तथा…

You missed

error: Content is protected !!