पनवेल दि. ०१: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्तामध्ये पेट्रोलिंग व नाकेबंदी दरम्यान मद्यप्राशन करुन वाहन चालविणारी ( ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह) या सदराखाली ३८५ व इतर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक यांच्या विरुध्द १६९७ अशा एकुण २०८२ केसेस करुन कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.