Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा येणे आवश्यक – राज्यपाल !

ठाणे दि. १५ : महाराष्ट्र आणि उत्तराखंड या दोन राज्यामध्ये सांस्कृतिक आदान प्रदान व एकतेची भावना आहे. मराठी आणि उत्तराखंडातली पहाडी भाषा या दोन भाषांमध्ये बरेचसे साधर्म्य आहे. मराठी बोलणं…

चित्रपटसृष्टीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा !

मुंबई, दि. 15 : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.18 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11.00 ते 4.00 या वेळेत…

भाजप उत्तर जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड !

पनवेल दि.14: कोकणातील संघटनात्मक बांधणीला भाजपने जोमाने सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाचे रायगड जिल्ह्यात दक्षिण आणि उत्तर असे दोन विभाग तयार करण्यात आले असून, उत्तर रायगड जिल्हा…

मकर संक्रांती अशुभ नाही !

मुंबई दि.१४: यावर्षी बुधवार, १५ जानेवारी या दिवशी मकर संक्रांती आहे. मकर संक्रांती ही अशुभ असते असा आपल्याकडे जो समज आहे. त्यात काहीही तथ्य नाही. सूर्यावे सायन मकर राशीत प्रवेश…

पनवेलमध्ये भाजपचा डबल धमाका !

महापौरपदी डॉ. कविता चौतमोल, उपमहापौरपदी जगदिश गायकवाड तर पोटनिवडणुकीत रुचिता लोंढे यांचा दणदणीत विजय पनवेल दि.१०: पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर पद निवडणुकीत जगदिश गायकवाड व नगरसेवकपदाच्या…

कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ गठीत करणेसाठी सचीव पातळीवर समिती स्थापन..

रत्नागिरी दि.१० (सुनिल नलावडे) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांचे अध्यक्षतेखाली कोकणसाठी स्वतंत्र विद्यापिठ निर्मितीकरीता सकारात्मक चर्चा होवून तातडीने विषय मार्गी लागणेकरीता प्रयत्न करणेचे ठरले. मुंबई विद्यापिठाच्या…

प्राथमिक शिक्षण हे केवळ मातृभाषेतच हवे – उपराष्ट्रपती !

नागपूर, दि.10 : भाषेला जाती किंवा धर्माच्या दृष्टिकोनातून न बघता संस्कृत भाषेचा प्रचार हा साध्या, सोप्या भाषेत करुन त्याची शब्दावली आजच्या आवश्यकतेनुसार समृद्ध करणे आवश्यक आहे. वैयक्तिक जीवनात स्थानिक भाषा…

पनवेल महापालिका पोटनिवडणूकीत भाजपच्या रूचिता लोंढे विजयी !

पनवेल दि.१०: पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ब’ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या रूचिता लोंढे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या स्वप्नल कुरघोडे यांचा ३८२० मतांनी पराभव केला. दिवंगत भाजप नगरसेविका…

शिवभोजन योजनेचा शुभारंभ २६ जानेवारी रोजी !

मुंबई, दि. ९: राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ २६ जानेवारी २०२० रोजी होणार असल्याची माहिती अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन…

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच समान हप्त्यात मिळणार !

मुंबई, दि. ९: राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीमधील सातव्या वेतन आयोगाची थकबाकी पाच समान वार्षिक हप्त्यात देण्यात येणार…

You missed

error: Content is protected !!