विवाहाच्या वाढदिवसानिमित्त म्हात्रे दाम्पत्यांकडून महापौर सहाय्यता निधीस ५० हजाराची आर्थिक मदत !
पनवेल दि.१४: विवाहाचा ५० वा वाढदिवस म्हणजे सुवर्णमहोत्सवी लग्न वर्ष. आणि हा दाम्पत्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा आणि जोडीच्या यशस्वी जीवनाची वाटचालीचा सुवर्ण क्षण असतो, त्या अनुषंगाने ५० वा विवाह…









