प्राथमिक शिक्षक बनले करोना वॉरियर्स !
अलिबाग दि.20: कराेना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावापासून रायगड जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा अहोरात्र करोनाशी युध्द लढत आहेत. आता त्यांच्या मदतीला रायगड जिल्हा परिषद प्राथमिक…










