अलिबाग, दि.19 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 19 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे,
दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ – 25 (पनवेल मनपा–18, पनवेल ग्रामीण- 02, उरण-2, पेण-3), दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण- 20 (पनवेल मनपा- 7, पनवेल (ग्रा)-8, उरण-4, पेण-1) ,दिवसातील मृत पावलेले रुग्ण – 1 (अलिबाग-1)
जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 19/05/2020) – 1 हजार 637, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या – 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 22 हजार 948, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 9 हजार 021 आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 13 हजार 047, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 309, मयत नागरिकांची संख्या-21 (पनवेल मनपा-10, पनवेल ग्रामीण-3, पोलादपूर-1, महाड-3, कर्जत-1, खालापूर-1, मुरुड-1, अलिबाग-1)
कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या- एकूण 201 (पनवेल मनपा-132, पनवेल ग्रामीण 35, श्रीवर्धन-5, उरण-20, कर्जत-3, पोलादपूर-1, खालापूर-1, अलिबाग-3, पेण-1).
सद्य:स्थितीत करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- एकूण 349 (पनवेल मनपा-147, पनवेल ग्रामीण-78, उरण-110, अलिबाग-1, तळा-1, खालापूर-1, कर्जत-1, महाड-1, पेण-3, माणगाव-6).
नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 2 हजार 217, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-2 हजार 181, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 1 हजार 550, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 60, आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 571,
सद्यस्थितीत करोना ‘+’ ve असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)-349, ‘+’ ve रिपोर्ट असलेले उपचारानंतर ‘-’ ve रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-181, मयत नागरिकांची संख्या- 21 (पनवेल मनपा-10, पनवेल ग्रामीण-3, पोलादपूर-1, महाड-3, कर्जत-1, खालापूर-1, मुरुड-1, अलिबाग-1) .

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!